diff --git a/README.mr.md b/README.mr.md new file mode 100644 index 0000000..e9ffb60 --- /dev/null +++ b/README.mr.md @@ -0,0 +1,16 @@ +MS-DOS logo + +# MS-DOS v1.25 आणि v2.0 स्त्रोत कोड +या रेपोमध्ये MS-DOS v1.25 आणि MS-DOS v2.0 चा मूळ स्त्रोत-कोड आणि त्याच्या संकलित बायनरीज आहेत. + +ह्या त्याच फायली आहेत [ज्या मूलतः 25 मार्च, 2014 रोजी संगणक इतिहास संग्रहालयात सामायिक केल्या गेल्या]( http://www.computerhistory.org/atchm/microsoft-ms-dos-early-source-code/) आणि त्या या रेपोमध्ये प्रकाशित केले जात आहेत जेणेकरुन त्यांना शोधणे, बाह्य लिखाणात संदर्भ देणे आणि कार्य करणे सोपे होईल आणि पीसी ऑपरेटिंग सिस्टममध्ये रूची असलेल्यांसाठी शोध आणि प्रयोग करण्याची परवानगी मिळेल. + +# परवाना +या रेपो मधील सर्व फायली [MIT (OSI) परवान्याअंतर्गत](https://en.wikipedia.org/wiki/MIT_License) रेपोच्या रूटमधील [LICENSE file](https://github.com/Microsoft/MS-DOS/blob/master/LICENSE.md) द्वारा प्रकाशित केल्या जातात. + +# योगदान द्या! +या रेपो मधील स्त्रोत फायली ऐतिहासिक संदर्भासाठी आहेत आणि ते तसेच कायम ठेवले जातील, म्हणून कृपया स्त्रोत फाइल्समध्ये कोणतेही बदल सूचित करणाऱ्या विनंत्या (Pull Requests) **पाठवू नका**, परंतु हा रेपो फोर्क करुन त्यावर प्रयोग मात्र तुम्ही करु शकता 😊. + +तथापि, जर आपण स्त्रोत फायलींव्यतिरिक्त अन्य काही सामग्री किंवा सुधारणा सबमिट करू इच्छित असाल (उदा. हे README.md), कृपया त्या सुधारणा PR द्वारे सबमिट करा आणि आम्ही त्यावर पुनरावलोकन करु. + +या प्रकल्पाने [मायक्रोसॉफ्ट ओपन सोर्स आचारसंहिता](https://opensource.microsoft.com/codeofconduct/) स्वीकारली आहे. अधिक माहितीसाठी [आचारसंहितेवरील प्रश्न](https://opensource.microsoft.com/codeofconduct/faq/) पहा किंवा कोणत्याही अतिरिक्त प्रश्न किंवा टिप्पण्यांसह संपर्क करा [opencode@microsoft.com](mailto:opencode@microsoft.com) ह्या पत्त्यावर.